शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

शिवसेनेच्या उपनेतेपदी नितीन बानुगडे-पाटील

By admin | Published: January 26, 2015 12:43 AM

राज्यात सेना वाढविण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी

सातारा : शिवसेनेचे सातारा, सांगली जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे.प्रा. बानुगडे-पाटील यांनी शिवबंध बांधल्यापासून त्यांच्याकडे सातारा, सांगली जिल्ह्यांचे संपर्क नेतेपद देण्यात आले होते. या काळात त्यांनी सातारा, सांगली जिल्ह्यांतील गावागावांत शिवसेना पोहोचविण्याचे काम केले आहे. याची दखल घेऊन त्यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. बानुगडे-पाटील यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्यभर व्याख्याने दिले आहेत. त्यामुळे राज्यात सेना वाढविण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.निवडीचे वृत्त समजताच बानुगडेवाडी, ता. कोरेगाव येथे त्यांचा शिवसेनेचे रणजितसिंह भोसले यांनी सत्कार केला. यावेळी महेश शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)