शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

महापालिकेची २८ दिवसात अडीच कोटींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 10:17 AM

Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या सवलत योजनेत फेब्रुवारी महिन्यातील केवळ २८ दिवसात एक कोटी ६१ लाख ७७ हजार रुपयांचा घरफाळा तर ९६ लाखांची पाणीपट्टी वसुली झाली. या योजनेद्वारे घरफाळ्यात सवलत दिलेल्या २६ लाख ८६ हजार ६४२ रुपयांच्या विलंब आकारापैकी ११ लाख २९ हजार ७९७ इतक्या विलंब आकाराची सूट देण्यात आली.

ठळक मुद्देमहापालिकेची २८ दिवसात अडीच कोटींची वसुलीवसुली मोहिमेला प्रतिसाद

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या सवलत योजनेत फेब्रुवारी महिन्यातील केवळ २८ दिवसात एक कोटी ६१ लाख ७७ हजार रुपयांचा घरफाळा तर ९६ लाखांची पाणीपट्टी वसुली झाली. या योजनेद्वारे घरफाळ्यात सवलत दिलेल्या २६ लाख ८६ हजार ६४२ रुपयांच्या विलंब आकारापैकी ११ लाख २९ हजार ७९७ इतक्या विलंब आकाराची सूट देण्यात आली.दि. १ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये ३७ कोटी ३४ लाख ४४ हजार ५२४ इतकी पाणीपट्टी व सांडपाणी अधिभार वसूल झाला आहे.पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेंअंतर्गत गुरुवारी प्रमिलाराजे रुग्णालयाकडून ७८ लाख ५३ हजार ४६१, बटालियन (आर्मी) विभागाकडून सहा लाख तीन हजार ८७२ व इतर थकबाकीदारांकडून अशी एकूण ९६ लाख ७४ हजार ४८७ इतकी थकबाकी वसूल करण्यात आली. मागील आठ दिवसांमध्ये थकबाकी न भरलेल्यांची एकूण १९ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत.पाणीपुरवठा विभागाच्या वसुली पथकामार्फत १ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये ३७५ नळ कनेक्शन खंडित करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून तीन कोटी ८५ लाख इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.वसुलीची कारवाई प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता नारायण भोसले, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे असून वसुली पथकप्रमुख मोहन जाधव, शांताराम पोवार, पी. एस.माने, अमर बागल, संजय पाटील तसेच सर्व मीटर रिडर्स व फिटर यांनी भाग घेतला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर