शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

गोकुळ, जिल्हा बँकेच्या सत्तेत कोणताही बदल नाही, सतेज पाटलांचा विश्वास; मंडलिकांबाबत म्हणाले..

By भीमगोंड देसाई | Published: July 22, 2022 3:13 PM

जिल्ह्यात आम्ही सगळे मिळून एका प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देत होतो. आता मंडलिक त्याच प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून बसणार का ? हा मोठा प्रश्न

कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने जिल्ह्यातील राजकारणात बदल होणार असल्याच्या चर्चेना उधाण आले होते. याबाबत माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.  खासदार मंडलिक यांनी शिंदे गटात जाण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली. त्यांना मी सर्व राजकीय परिस्थितीची माहिती दिली, तरीही ते शिंदे गटात गेले; पण जाताना त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात तुमच्यासोबत राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांत विशिष्ट प्रवृत्तीविरोधात आम्ही एकत्र लढलो. त्यामुळे तेथील सत्तेमध्ये काहीही बदल होणार नाही, आम्ही एकसंधच राहू, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.आमदार पाटील म्हणाले, जिल्ह्यात आम्ही सगळे मिळून एका प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देत होतो. आता मंडलिक त्याच प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून बसणार का ? हा मोठा प्रश्न आहे. देशात सध्या भाजपकडून सूडबुद्धीचे राजकारण केले जात आहे. सर्व विरोधकांना संपवण्याचे काम सध्या सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलGokul Milkगोकुळbankबँक