शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
5
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
6
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
7
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
8
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
9
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
10
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
11
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
12
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
13
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
14
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
15
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
16
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
17
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

Kolhapur: ..तर मी लोकसभेला उभारणार नाही, धैर्यशील माने यांचे आव्हान

By समीर देशपांडे | Published: March 19, 2024 12:13 PM

कोल्हापूर :  मी तीन महिन्यांपूर्वी मतदारसंघात ८ हजार २०० कोटी रूपयांची विकासकामे केल्याचे फलक लावले आहेत. त्या त्या गावातील ...

कोल्हापूर:  मी तीन महिन्यांपूर्वी मतदारसंघात ८ हजार २०० कोटी रूपयांची विकासकामे केल्याचे फलक लावले आहेत. त्या त्या गावातील कोणत्याही सहकाऱ्याने हे काम मंजूर झाले नाही, निधी आला नाही, कार्यारंभ आदेश दिला नाही असे सिध्द करावे. मी लोकसभेला उभारणार नाही असे आव्हान खासदार धैर्यशील माने यांनी दिले आहे.माने म्हणाले, मला राजू शेट्टी यांचे आव्हान वाटत नाही. तर मतदारसंघ चांगल्या पध्दतीने उभारण्याचे आव्हान आहे असे मी मानतो. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून आणलेली ही विकासकामे असून त्याची माहितीही मी जाहीर केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाShiv SenaशिवसेनाRaju Shettyराजू शेट्टी