फोटो (२२०६२०२१-कोल-मराठा समाज आंदोलन ०४) : कोल्हापुरात मंगळवारी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराणी ताराराणी चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यात समरजित घाटगे, महेश जाधव, दिलीप पाटील, सुरेश जरग, आदी सहभागी झाले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२२०६२०२१-कोल-मराठा समाज आंदोलन ०५, ०८, १२) : कोल्हापुरात मंगळवारी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराणी ताराराणी चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये मराठा समाजातील भगिनींचा सहभागही लक्षणीय होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२२०६२०२१-कोल-मराठा समाज आंदोलन ०६,०७) : कोल्हापुरात मंगळवारी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराणी ताराराणी चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यात सचिन टीम टॉपर्सचे खेळाडू सिद्धवी माने, प्राजक्ता सूर्यवंशी, सानवी घोरपडे, सुमित पार्टे यांनी ‘आमच्या भविष्याचे काय?’ असा फलक हातात घेवून स्केटिंग करत सहभाग नोंदविला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२२०६२०२१-कोल-मराठा समाज आंदोलन ०९) : कोल्हापुरात मंगळवारी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराणी ताराराणी चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये याज्ञनी भोसले ही जिजाऊंच्या वेशभूषेत या आंदोलनात सहभागी झाली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२२०६२०२१-कोल-मराठा समाज आंदोलन १०) : कोल्हापुरात मंगळवारी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराणी ताराराणी चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये अडीच वर्षीय रिधीमा इंदुलकर ही बाल शिवरायांच्या वेशभूषेत सहभागी झाली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२२०६२०२१-कोल-मराठा समाज आंदोलन ११) : कोल्हापुरात मंगळवारी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराणी ताराराणी चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यात समरजित घाटगे, सत्यजित कदम, सुजित चव्हाण, अजित राऊत आदी सहभागी झाले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२२०६२०२१-कोल-मराठा समाज आंदोलन १३, १४) : कोल्हापुरात मंगळवारी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराणी ताराराणी चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनस्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२२०६२०२१-कोल-मराठा समाज आंदोलन १५) : कोल्हापुरात मंगळवारी आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराणी ताराराणी चौकात तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये शाहीर मिलिंद सावंत यांनी तुतारीचा निनाद करत पोवाडा सादर केला. (छाया : नसीर अत्तार)