शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

Kolhapur: शिक्षणाच्या मंदिरात नको भगवा, हिरवा, निळा; शांतीसाठी स्त्री-संघर्षची मुक निदर्शने  

By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 07, 2023 5:22 PM

संविधानानुसार मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याची मागणी

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना धार्मिक विषयांवरून भडकवून ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना लक्ष्य केले जात आहे. पूर्वनियोजनातून शिक्षकांना वेठीला धरणे, शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनावर दबाब आणून शैक्षणिक वातावरण बिघडवले जात आहे. हे प्रकार थांबवून शिक्षण संस्थांमध्ये संविधानाला अनुसरूनच प्रत्येकाचे वर्तन असावे यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करावी अशी मागणी शांतीसाठी स्त्रीसंघर्ष या संघटनेने गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली. यावेळी महिलांनी गळ्यात फलक अडकवून मुक निदर्शने केली.भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षक संघटनांंची एकत्र बैठक घेऊन सखोल चर्चा घडवून आणावी व मार्गदर्शक तत्वे निश्चित करावीत. अशा घडत असल्यास तातडीने संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. सरोज पाटील, मीना सेशू, डॉ. मेघा पानसरे, तनुजा शिपूरकर, भारती पोवार, सीमा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन दिले. यावेळी दीपा शिपुरकर, स्मिता वदन, प्रणिता माळी, शुभदा हिरेमठ, किरण देशमुख, अलका देवलापूरकर यांच्यासह महिला व तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर