शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

कोल्हापुरातील संगीतप्रेमींनी अनुभवले नौशाद-संगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:59 AM

कोल्हापूर येथील स्मृतिगंध लिसनर्स क्लबच्या चौऱ्याऐंशीव्या कार्यक्रमात कोल्हापुरातील रसिक संगीतप्रेमींनी नौशाद संगीत अनुभवले. संगीतकार नौशाद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमांत श्रोत्यांना त्यांच्या काही निवडक गाण्यांची मेजवानी मिळाली.

ठळक मुद्देकोल्हापुरातील संगीतप्रेमींनी अनुभवले नौशाद-संगीतस्मृतिगंध लिसनर्स क्लबचा कार्यक्रम जन्मशताब्दीनिमित्त श्रोत्यांना मेजवानी

कोल्हापूर : येथील स्मृतिगंध लिसनर्स क्लबच्या चौऱ्याऐंशीव्या कार्यक्रमात कोल्हापुरातील रसिक संगीतप्रेमींनी नौशाद संगीत अनुभवले. संगीतकार नौशाद यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमांत श्रोत्यांना त्यांच्या काही निवडक गाण्यांची मेजवानी मिळाली.स्मृतिगंध लिसनर्स क्लब सातत्याने स्थापनेपासून वेगवेगळ्या सांगीतिक मेजवानीचे आयोजन करीत आले आहे. यंदा संगीतकार नौशाद यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने येथील खरे मंगल कार्यालयात नौशाद संगीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.ध्वनिमुद्रिकांवर आधारित या रसग्रहणात्मक कार्यक्रमात नौशाद यांच्या गाजलेल्या रतन, दर्द, दिल्लगी, बैजू बावरा यांसारख्या जुन्या चित्रपटांतील मधुर गीते श्रोत्यांना ऐकायला मिळाली. मुगल-ए-आझम, मदर इंडिया यांसारख्या मधल्या काळातील गीतांच्या समृद्ध संगीतांनी तर श्रोते मोहून गेले.प्रा. श्रीकृष्ण कालगांवकर, प्रभाकर तांबट आणि धनंजय कुरणे या संयोजकांनी मार्मिक आणि रसाळ निवेदन करून या कार्यक्रमाची रंगत वाढविली. मध्यांतरापूर्वी सादर केलेली नौशाद-संगीताची रागमाला त्या संगीताचा दर्जाच वाढविणारी होती.कार्यक्रमाचा शेवट शहाजहाँ या चित्रपटातील सैगल यांनी गायिलेल्या गाण्याने झाला. त्यानंतर लावलेल्या दास्तांन या चित्रपटातील नागनृत्यसंगीताने श्रोते भावविभोर झाले.

 

 

टॅग्स :musicसंगीतkolhapurकोल्हापूर