शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

आता सरकारी रुग्णालयातही किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांटची सोय, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती

By समीर देशपांडे | Published: September 09, 2023 12:35 PM

पहिल्या टप्प्यात 'या' सरकारी रुग्णालयात सुविधा सुरू करणार

कोल्हापूर : अनेक सर्वसामान्य रुग्णांना किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. तो परवडत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात किमान मुंबई, नागपूर, पुणे येथील सरकारी रुग्णालयात किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट सुविधा सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.     कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती प्रमिलाराजे सेवा रुग्णालयामध्ये कॅन्सर आणि होमिओपथी सेवा उद्घाटनावेळी ते बोलत होते. 

या रुग्णालयात डॉ. सुरज पवार, डॉ. रेश्मा पवार यांच्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने कॅन्सर रुग्णांची तपासणी आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. होमिओपॅथी तपासणी सुरू करणारे कोल्हापूर येथील सीपीआर हे राज्यातील पहिले हॉस्पिटल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. शिशिर मुरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलHasan Mushrifहसन मुश्रीफGovernmentसरकार