शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:17 AM

कोल्हापूर: एका बाजूला कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असल्याने दिलासा मिळत असताना काेरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारच्या तुलनेत रुग्णसंख्या ...

कोल्हापूर: एका बाजूला कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असल्याने दिलासा मिळत असताना काेरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारच्या तुलनेत रुग्णसंख्या काहीशी कमी झाली असलीतरी अजूनही आकडा दीड हजाराच्यावरच असल्याने चिंता कायम आहे. शनिवारी नवे १७७६ रुग्ण आढळले असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. १६९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान अजूनही कोल्हापूर शहरात सर्वाधिक ४०० रुग्ण आहेत. करवीरमध्ये ३४६, हातकणंगलेत २३१ सर्वाधिक रुग्ण आहेत. पन्हाळा व शिरोळ तालुक्यातही पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान हातकणंगले २३१ रुग्णसंख्या असलीतरी शनिवारी केवळ एकच मृत्यू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यालट कोल्हापूर शहरात अजूनही रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्याही जास्त आहे.

आज झालेले मृत्यू

कोल्हापूर शहर: ११ जाधववाडी, सावरे कॉलनी, राजोपाध्येनगर, रुक्मिणीनगर, उत्तरेश्वर पेठ, कदमवाडी, कदमवाडी, सुर्वेनगर, साने गुरुजी वसाहत, फुलेवाडी रायगड कॉलनी, राजारामपुरी,

करवीर: ०७ चिंचवाड, शिये, पाचगाव, बाचणी, चिंचवाड, शिये, शिये,

पन्हाळा: ०३ बोरीवडे, जाखले, घरपण,

शाहूवाडी: ०२ सावर्डे शिंदेवाडी, पणुंद्रे,

शिरोळ: ०२ चिपरी, टाकवडे,

गडहिग्लज: ०१ वडरगे,

आजरा: ०१ चिवले,

हातकणंगले: ०१ शिरोली पुलाची

राधानगरी: राधानगरी,

इतर जिल्हा: ०३ राहुरी, शिगणापूर जत, नागवे कणकवली,