शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

Kolhapur: हणमंतवाडी येथील एकाचा एकाचा भांडणातून खून; काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:47 AM

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील बाजीराव यशवंत नरके (वय ५२, रा. मधली गल्ली) यांचा बुधवारी खून झाला. मंगळवारी ...

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील बाजीराव यशवंत नरके (वय ५२, रा. मधली गल्ली) यांचा बुधवारी खून झाला. मंगळवारी आणि बुधवारी काही लोकांनी त्यांना काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती करवीर पोलिसांनी दिली. खुनाचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.पोलिसांनी सांगितले की, बाजीराव हे आपल्या पत्नीसह गावात राहत होते. ते गावात मिळेल ते काम करून चरितार्थ करीत होते. दरम्यान, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि गावातील काही लोकांशी वारंवार भांडणे होत होते. मंगळवारीही वाद झाला. तेव्हा त्यांना मारहाण झाली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही पुन्हा वाद उफाळून आला. त्यांना मारहाण झाली. यामध्ये गंभीर जखमी होऊन ते बेशुद्ध पडले होते. ग्रामस्थांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस