शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

कोल्हापुरात स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू 

By समीर देशपांडे | Published: September 13, 2023 11:21 AM

कोल्हापूर :  येथील सीपीआर रूग्णालयात बुधवारी सकाळी ९ वाजता स्वाईन फ्लूने एका रूग्णाचा मृत्यू झाला. वसंत सदाशिव कदम (वय ...

कोल्हापूर :  येथील सीपीआर रूग्णालयात बुधवारी सकाळी ९ वाजता स्वाईन फ्लूने एका रूग्णाचा मृत्यू झाला. वसंत सदाशिव कदम (वय ६६)रा. सरवडे ता. राधानगरी असे मृताचे नाव आहे. गेले आठ दिवस कदम हे तापाने आजारी होते. त्यांची १० सप्टेंबरला चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी अशा रूग्णांसाठी असलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये त्यांच्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुचनांप्रमाणे उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान आज, बुधवारी सकाळी त्यांची तब्येत खालावली आणि त्यातच सकाळी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या अनेक महिन्यातील सीपीआरमधील स्वाईन फ्लूने दगावलेला हा पहिला रूग्ण आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwine Flueस्वाईन फ्लूDeathमृत्यू