शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

गरजेनुसार बदलाची संधी हवी, अंतराचे निकष पाळावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 4:12 PM

बृहत् आराखड्यात गरजेनुसार बदल करण्याची संधी उपलब्ध असायला हवी. शासनाने महाविद्यालयांमधील अंतराचे निकष पाळावेत, अशी सूचना संस्थाचालक, शिक्षक, प्राचार्य, आदींनी शुक्रवारी केली. नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रमांबाबतच्या प्रस्तावांचा सन २०२१-२२ मधील बृहत् आराखडा तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित बैठकीत त्यांनी सूचना, मते मांडली.

ठळक मुद्देगरजेनुसार बदलाची संधी हवी, अंतराचे निकष पाळावेतसंस्थाचालक, शिक्षकांच्या सूचना; शिवाजी विद्यापीठाच्या बृहत् आराखड्याबाबत बैठक

कोल्हापूर : बृहत् आराखड्यात गरजेनुसार बदल करण्याची संधी उपलब्ध असायला हवी. शासनाने महाविद्यालयांमधील अंतराचे निकष पाळावेत, अशी सूचना संस्थाचालक, शिक्षक, प्राचार्य, आदींनी शुक्रवारी केली. नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रमांबाबतच्या प्रस्तावांचा सन २०२१-२२ मधील बृहत् आराखडा तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित बैठकीत त्यांनी सूचना, मते मांडली.येथील न्यू कॉलेजमध्ये जिल्हा समन्वयक डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यांनी प्रारंभी विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत् आराखड्याची माहिती दिली.

समिती सदस्य डॉ. ए. एम. गुरव, संस्थाचालक जयंत आसगावकर, शंकरराव कुलकर्णी, प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले, प्रताप माने यांनी सूचना, मते मांडली. या बैठकीस डॉ. आर. आर. कुंभार, योजना जुगळे, एस. बी. भांबर, पी. जी. कुंभार, आदी उपस्थित होते. न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपकुलसचिव डॉ. व्ही. एस. सोयम यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर