शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

‘बिद्री’साठी विरोधकांच्या वल्गना

By admin | Published: April 11, 2016 12:28 AM

ए. वाय. पाटील : बिद्री कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

सोळांकूर : गेल्या दहा वर्षांत के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासद व संस्था हित साधण्याचे अनेक चांगले निर्णय घेतले. केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी विरोधक मंडळी ‘बिद्री’वर चुकीचे आरोप करत आहेत. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना इथल्या स्वाभिमानी सभासद बळी पडणार नाही. कोणी कितीही वल्गना केल्या तरी ‘बिद्री’वर राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.सोळांकूर (ता. राधानगरी) येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नामदेवराव भोईटे होते.पाटील म्हणाले, सहवीज प्रकल्पामुळे कारखान्याची आर्थिक उन्नती साधली आहे. मात्र, विरोधक केवळ सत्तेच्या हव्यासापोटी लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहेत. संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्ती झाली आहे. प्रास्ताविक भिकाजी एकल यांनी केले. यावेळी नामदेवराव भोईटे, किसनराव चौगले, रामराव इंगळे, बाजीराव भांदिगरे, बाळाासहेब खैरे, यांची भाषणे झाली. मेळाव्यास राजेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष किसनराव चौगले, फिरोजखान पाटील, अशोक फराकटे, अमर पाटील, दिनकर पाटील, आर. वाय. पाटील, डी. जी. पाटील, फत्तेसिंग पाटील, युवराज वारके, विष्णुपंत शेळके, वि. दा. बरगे, के. डी. चौगले, मुन्ना पाटील, राजाराम पाटील, एकनाथ पाटील, संपतराव जाधव आदी उपस्थित होते.