शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

पंचायत समिती सदस्याचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:29 PM

zp, kolhapurnews हातकणंगले तालुक्यात शौचालय अनुदानात घोटाळा झाल्याची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने स्वाभिमानीचे पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा आणि यांनी अर्धनग्न अवस्थेत जिल्हा परिषदेत आंदोलन केले. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. अखेर २१ डिसेंबर २० पर्यंत चौकशी पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली.

ठळक मुद्देपंचायत समिती सदस्याचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलनहातकणंगलेतील शौचालय अनुदान घोटाळ्याच्या तपासणीची मागणी

कोल्हापूर- हातकणंगले तालुक्यात शौचालय अनुदानात घोटाळा झाल्याची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने स्वाभिमानीचे पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा आणि यांनी अर्धनग्न अवस्थेत जिल्हा परिषदेत आंदोलन केले. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. अखेर २१ डिसेंबर २० पर्यंत चौकशी पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली.जनगोंडा यांनी याबाबत याआधीच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला निवेदन दिले होते. या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती.

त्यांच्या तक्रारीची दखल घेवून हातकणंगले गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. परंतू त्यांच्यावरच आरोप असल्याने त्यांनी चौकशीस नकार दिला. अखेर शिरोळच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर