शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

‘महसूल’कडून पंचगंगा घाट साफ

By admin | Published: November 04, 2014 12:14 AM

स्वच्छता मोहीम : अधिकाऱ्यांच्या हातात झाडू, केराची टोपली

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’च्या हाकेला साद देत आज, सोमवारी ‘महसूल’च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून पंचगंगा घाट स्वच्छ केला.सायंकाळी पाचच्या सुमारास महसूलचे सर्व अधिकारी व कर्मचारी पंचगंगा नदी घाट येथे एकवटले. प्रत्येकाच्या हातात झाडू व टोपली होती. अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.सायंकाळची वेळ असल्याने या ठिकाणी फिरायला येणाऱ्या लोकांची लगबग असते. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेकडे कुतूहलाने पाहत काही वेळातच या ठिकाणी गर्दी झाली. अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बघता बघता परिसर झाडून चकाचक केला. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी धनंजय पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)