शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचे पंचनामे सुरू 

By समीर देशपांडे | Published: May 14, 2024 2:30 PM

कोल्हापूर  : सामाजिक कार्यकर्त्याच्या दबावानंतर पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत पुन्हा एकदा अधिकारी सक्रीय झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रदूषित पाण्याचे ...

कोल्हापूर  : सामाजिक कार्यकर्त्याच्या दबावानंतर पंचगंगा नदीप्रदूषणाबाबत पुन्हा एकदा अधिकारी सक्रीय झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रदूषित पाण्याचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत कोल्हापूरमधील राजाराम बंधारा, विन्स हॉस्पिटल, सिध्दार्थनगर परिसरातील जे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळते त्याची पाहणी करण्यात आली आहे.पंचगंगा प्रदूषणाबाबत १९९७ मध्ये उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. यानंतर २०१० मध्ये एका जनहित याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तीन महिन्यातून आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. याला आता साडे नऊ वर्षे झाली तरी पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत निघाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी संयुक्त पाहणीची मागणी केली होती.त्यानुसार ही पाहणी करून पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून इचलकरंजी आणि शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील अनेक ठिकाणी भेटी देवून तेथील वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण