शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

लग्नाच्या विचारात आहात, मग यायला लागतंय; कोल्हापुरात शनिवारी मराठा वधू-वर पालक मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 6:27 PM

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी (दि. १४ मे) सकाळी ११ ते २ या वेळेत राजर्षी ...

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी (दि. १४ मे) सकाळी ११ ते २ या वेळेत राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मराठा वधू-वर व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. नियोजित वधू-वर व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, महिला अध्यक्षा शैलजा भोसले यांनी केले आहे.हल्ली मराठाच नव्हे सर्वच समाजात मुला-मुलींचे लग्न जमविणे हे जिकिरीचे होऊन बसले आहे. पूर्वी नात्यातून स्थळे येत होती, ती पद्धत आता बऱ्याचअंशी बंद झाली आहे. पै-पाहुण्यांना वेळ मिळत नाही. आणि खासगी वधूवर केंद्राकडून पालकांची लूट केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर अशा समाजाकडूनच आयोजित केलेल्या वधूवर मेळाव्यांची चांगली मदत होत आहे. प्रत्येकवेळी या वधूवर मेळाव्यास उपस्थित राहून लग्न जमण्याचे प्रमाणही वाढत आहे. नाममात्र शुल्कात थेट मुला-मुलींना पाहण्याची संधीच या मेळाव्यात उपलब्ध होते. त्यात पसंती झाल्यास पुढे जाऊन प्रत्येकाने सोयरिक करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु प्राथमिक माहितीसाठी या मेळाव्याचा चांगला उपयोग होत असल्याच्या समाजातील पालकांच्या प्रतिक्रिया आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर