फोटो नं ०६०४२०२१-कोल-दुकान बंद०१
ओळ : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मंगळवारपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी मेन रोडवरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
--
०२
सरसकट बंदला व्यावसायिकांनी विरोध करत महाद्वार रोडवरील फेरीवाले व दुकानदारांनी व्यवसाय सुरूच ठेवला.
--
०३
राजारामपुरी मेन रोडवर अर्धवट शटर ओढून व्यवसाय सुरु ठेवले होते.
--
०४
खरी कॉर्नर येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर ग्राहकांची अशी रांग लागली होती.
--
०५ , ०६
पोलिसांकडून शाहुपुरी परिसरात व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले जात होते.
--
०८
दुपारी तीन नंतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यावरही महाद्वार रोडवरील व्यावसायिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांना घेराव घातला.
--
०९
तीन नंतर महापालिका चौकातून दुकाने बंद करण्यात आली.
--
१०
गुजरीचा परिसरही दुपारनंतर सामसूम झाला.
--
११
वेळ संपल्यानंतर फेरीवाले घाईने आपले साहित्य परत नेत होते.
--
(छाया : आदित्य वेल्हाळ)