शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 7:12 PM

CoronaVirus satejpatil Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी वाढती संख्या, रुग्णालयांची ऑक्सिजनची मागणी व ऑक्सिजनचा पुरवठा या बाबी विचारात घेऊन कोरोना रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन वेळेत उपलब्ध व्हावा, अशा पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिल्या.

ठळक मुद्देऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी नियोजन करापालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला ऑक्सिजन उत्पादन व पुरवठ्याचा आढावा

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी वाढती संख्या, रुग्णालयांची ऑक्सिजनची मागणी व ऑक्सिजनचा पुरवठा या बाबी विचारात घेऊन कोरोना रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन वेळेत उपलब्ध व्हावा, अशा पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.यावेळी मंत्री पाटील यांनी, जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्रस्तरावर पत्रव्यवहार करा. कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांशी समन्वय साधून मागणी तसा पुरवठा होईल यासाठीचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर