शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

कोल्हापूर ‘सायबर’मध्ये शिक्षण वाचविण्याची घेतली प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:58 PM

कोल्हापूर : शिक्षण वाचवा कृती समिती आणि सायबर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी सायबर येथे ‘शिक्षण संविधानाला वाचवा’ अशी प्रतिज्ञा

कोल्हापूर : शिक्षण वाचवा कृती समिती आणि सायबर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी सायबर येथे ‘शिक्षण संविधानाला वाचवा’ अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. या अभियानात सुमारे ५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.

सायबर संस्थेच्या पटांगणात झालेल्या या शिक्षण हक्क प्रतिज्ञा अभियानावेळी कृती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे म्हणाले, शासनाने १३१४ शाळा बंद करण्याचा व गरिबांच्या शाळा मोठ्या उद्योगपतींच्या कंपन्यांना देण्याचे षङ्यंत्र रचले आहे. या राज्यातील युवकांनी हे षङ्यंत्र फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी हाणून पाडावे.

भरत रसाळे म्हणाले, शासनाला बहुजन समाजातील विद्यार्थी शिकताना पहावत नाही, या धोरणाविरुद्ध लढा उभारू. समन्वयक अशोक पोवार म्हणाले, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना एसएमएस पाठवून युवाशक्तीची ताकद दाखवून देण्याची गरज आहे. यावेळी सूत्रसंचालन रमेश मोरे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना विविध माध्यमातून मेसेज पाठविण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रसासन अधिकारी विनायक साळोखे, डॉ. एस. एस. आपटे, डॉ. के. एन. रानभरे, डॉ. के. प्रदीपकुमार, डॉ. पी. एस. रणदिवे, डॉ. व्ही. बी. शर्मा, किशोर ढवळे, कृती समितीचे वसंतराव मुळीक, रघुनाथ कांबळे, सुभाष देसाई, लाला गायकवाड, भरत रसाळे, महादेव पाटील, श्रीकांत भोसले, राजाराम सुतार आदी उपस्थित होते.शिक्षण वाचवा कृती समिती आणि सायबर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी सायबर येथे ‘शिक्षण संविधान वाचवा’अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.