जरळी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित राजश्री परीट हिच्या ‘राजमोहर’ कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायण डोंगरे होते. श्री भगवानगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रामचंद्र जगताप, प्राचार्य आनंदराव साळुंखे, भाग्यश्री परीट, विश्वास भालकर यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमास सोमगोंडा चिनगोंडा, दत्तात्रय परीट, निलम परीट, गुरगोंडा देसाई, भिमगोंडा पाटील, आप्पासाहेब जाधव, संजय फुंडे, सुभाष केंबळे, सुरेश खटावकर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक विठ्ठल चौगुले यांनी प्रास्ताविक केले. अविनाश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तुकाराम दुंडगे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : जरळी (ता. गडहिंग्लज) येथे राजश्री परीट यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी श्री भगवानगिरी महाराज, आनंदराव साळुंखे सुभाष कोरे, रामचंद्र जगताप, नारायण डोंगरे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ३१०८२०२१-गड-१५गडहिंग्लज :
कोणतीही कविता ही समाजमनाचा आरसा असतो. त्यातून भवताल उलगडत असते, अशा उत्कट भावनांचा अविष्कार म्हणजे कविता असते, असे प्रतिपादन प्रा. सुभाष कोरे यांनी केले.
जरळी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित राजश्री परीट हिच्या ‘राजमोहर’ कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायण डोंगरे होते. श्री भगवानगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रामचंद्र जगताप, प्राचार्य आनंदराव साळुंखे, भाग्यश्री परीट, विश्वास भालकर यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमास सोमगोंडा चिनगोंडा, दत्तात्रय परीट, निलम परीट, गुरगोंडा देसाई, भिमगोंडा पाटील, आप्पासाहेब जाधव, संजय फुंडे, सुभाष केंबळे, सुरेश खटावकर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक विठ्ठल चौगुले यांनी प्रास्ताविक केले. अविनाश कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. तुकाराम दुंडगे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : जरळी (ता. गडहिंग्लज) येथे राजश्री परीट यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी श्री भगवानगिरी महाराज, आनंदराव साळुंखे सुभाष कोरे, रामचंद्र जगताप, नारायण डोंगरे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ३१०८२०२१-गड-१५