शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

LokSabha2024: कोल्हापुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; पुंगळ्या काढलेल्या दुचाकी जाग्यावरच जप्त

By उद्धव गोडसे | Published: June 04, 2024 1:41 PM

कर्तव्यात हलगर्जीपणा, पाच पोलिसांचे तात्पुरते निलंबन

कोल्हापूर : मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पुंगळ्या काढून दुचाकी फळवणा-या तरुणांना ताब्यात घेऊन दुचाकी जप्त केल्या जात आहेत. तसेच वरिष्ठ अधिका-यांच्या वायरलेस संदेशाकडे दुर्लक्ष केल्याने पाच पोलिसांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली.मतमोजणीच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी सहापासूनच बंदोबस्त तैनात केला आहे. मतमोजणी कर्मचारी, प्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात आला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दोन्ही मतमोजणी केंद्रांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. रमण मळा आणि राजाराम तलाव या दोन्ही ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली आहे. मतमोजणी केंद्रांकडे जाणारे मार्ग बॅरिकेटिंग करून बंद केले आहेत. दुचाकींच्या पुंगळ्या काढून हुल्लडबाजी करणा-या तरुणांना ताब्यात घेऊन दुचाकी जप्त केल्या जात आहेत.पाच पोलिसांचे तात्पुरते निलंबनवरिष्ठ पोलिस अधिका-यांनी वायरलेसवरून दिलेल्या संदेशाला वेळेत प्रतिसाद न दिल्याने पाच पोलिसांवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई झाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सोमवारी रात्री ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४