शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
3
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
4
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
5
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
6
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
7
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
8
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
9
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
10
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
11
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
14
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
15
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
16
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
17
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
18
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
19
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
20
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

पासपोर्टसाठीची पोलीस पडताळणी आता सुलभ, सुधारित आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 3:57 PM

पासपोर्ट मिळवण्यासाठीची पोलीस पडताळणी प्रक्रिया आता सुलभ झाली आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने १५ जानेवारी २0१९ रोजी याबाबत सुधारित आदेश काढले आहेत.

ठळक मुद्देपासपोर्टसाठीची पोलीस पडताळणी आता सुलभव्यवहार मंत्रालयाने काढले सुधारित आदेश

कोल्हापूर : पासपोर्ट मिळवण्यासाठीची पोलीस पडताळणी प्रक्रिया आता सुलभ झाली आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने १५ जानेवारी २0१९ रोजी याबाबत सुधारित आदेश काढले आहेत.पासपोर्टच्या अर्जाची पडताळणी करताना पोलिसांनी केवळ अर्जदाराचे नागरिक त्व आणि गुन्हेगारी नोंद याची शहानिशा करणे अपेक्षित आहे. अर्जदाराची ओळख पटवणे, त्याचा पत्ता प्रत्यक्ष तपासणे हे काम पोलिसांनी करणे अपेक्षित नाही. पोलिसांना अगदीच गरज भासली तर अर्जदाराच्या घरी भेट देणे किंवा अर्जदाराला पोलीस स्टेशनला बोलवणे अपेक्षित आहे.त्यामुळे अर्जदारांनी पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये कागदपत्रे देताना व फॉर्म भरताना अचूकपणे भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जदाराचे ओळखपत्र, रहिवासी पत्ता या कागदपत्रांची तपासणी पासपोर्ट कार्यालयाद्वारे तपासली जाणार आहेत. तेव्हा कागदपत्रे नीट भरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

२१ दिवसात ८३ टक्के अर्जांची निर्गतपोलीस ठाण्यात         ७ दिवसांत        १४ दिवसांत   २१ दिवसांत         १ महिन्यात      १ महिन्यावरील आलेली प्रकरणे            निर्गत                निर्गत          निर्गत                  निर्गत          निर्गत ३१६७६                           ५४९५                   १४२0१        ६६४१               ३२२४                 २११५टक्केवारी                        १७                         ४५               २१                   १0                      ७                                                      ८३ टक्के                                           १७ टक्के 

 

टॅग्स :passportपासपोर्टkolhapurकोल्हापूर