शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

ऊसतोड मजुरांना प्रकाश घुंगूरकर यांच्याकडून ‘मायेची ऊब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:20 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जीवनधारा ब्लड बँकेचे अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर यांनी वाढदिवसानिमित्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जीवनधारा ब्लड बँकेचे अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर यांनी वाढदिवसानिमित्त कुष्ठरुग्ण व ऊसतोड मजुरांना ब्लँकेट, स्वेटरचे वाटप केले.

प्रकाश घुंगूरकर हे नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात. ‘सायकल रिसायकल’ उपक्रमातून त्यांनी डोंगरकपाऱ्यात व वाड्या-वस्त्यांवरून पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप केले आहे. तसेच अतिवृष्टी, महापुरात घराची पडझड झालेल्या कुटुंबांना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची मदतही केली आहे. यावर्षी वाढदिवसानिमित्त त्यांनी कुष्ठरुग्ण व ऊसतोड मजुरांना ब्लँकेट, स्वेटरचे वाटप केले. विशेष म्हणजे ऊसाच्या फडात जाऊन मजुरांना ब्लँकेट व स्वेटर वाटून ‘मायेची ऊब’ दिल्याने मजूर भारावून गेले होते.

फोटो ओळी : कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर यांनी वाढदिवसानिमित्त ऊसतोड मजुरांना थेट शेतात जाऊन ब्लँकेट, स्वेटरचे वाटप केले. (फोटो-०१०१२०२१-कोल-प्रकाश घुंगूरकर)