शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

राष्ट्रपती पोलिस पदक यशवंत व्हटकरना जाहीर

By admin | Published: January 26, 2017 12:45 AM

कोल्हापूरचे सुपुत्र व राज्य पोलिस मुख्यालयातील सहायक पोलिस उपमहानिरीक्षक

कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र व राज्य पोलिस मुख्यालयातील सहायक पोलिस उपमहानिरीक्षक यशवंत नामदेव व्हटकर यांना पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. यशवंत व्हटकर मूळचे कोल्हापुरातील जवाहरनगर येथील. ते सन १९८३ मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी रूजू झाले. मुंबई पोलिस दलात विविध ठिकाणी काम करताना त्यांनी महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस आणले आहेत. मुंबईतील गँगवारविरोधी मोहीम, एन्काउंटरमध्ये सहभागी होते. १६ हून अधिक मोक्काचे गुन्हे तसेच रेल्वे बॉम्बस्फोट, आझाद मैदान दंगलीचा तपास त्यांनी यशस्वीपणे केला. व्हटकर यांनी ‘खात्यातील अनुभव’, ‘गुन्हेगाराच्या मागावर’, ‘संरक्षणाय खलनिग्रहणाय’ व ‘सत्यमेव जयते’ ही पुस्तके लिहिली आहेत. ते ‘दक्षता’ मासिकाचे सहसंपादक आहेत. (प्रतिनिधी)