शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

प्रिया दुकांडे काँग्रेसकडून लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:22 AM

कोल्हापूर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५७ , नाथागोळे तालीम प्रभागातून काँग्रेसकडून प्रिया राहुल दुकांडे या निवडणूक लढविणार असून, पक्षाची ...

कोल्हापूर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५७ , नाथागोळे तालीम प्रभागातून काँग्रेसकडून प्रिया राहुल दुकांडे या निवडणूक लढविणार असून, पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.

या प्रभागातून काँग्रेसच्या माजी नगरसेविका जयश्री चव्हाण निवडणूक लढविणार असल्याने चव्हाण आणि प्रिया दुकांडे यांच्यात पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. प्रिया दुकांडे या माजी उपमहापौर स्मिता माने यांच्या कन्या असून, उच्चशिक्षित बँक अधिकारी आहेत. त्यांचे पती राहुल दुकांडे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी विद्यार्थीदशेपासून सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग घेतला आहे. पक्षीय पातळीवर झालेल्या आंदोलनात तसेच टोलविरोधी आंदोलनात, महापूर तसेच कोरोना काळात लोकांना मदत करण्यात पुढाकार घेतला आहे.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय अगरवाल यांनी त्यांच्या मातोश्री चित्रलेखा सुभाष अगरवाल यांच्यासाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. विजय यांनी भाजपच्या माध्यमातून गेल्या सहा सात वर्षांत कामे केली आहेत. शाहू युथ फौंडेशनचे ते कार्याध्यक्ष आहेत.