शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागामध्ये पुस्तक प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:33 PM

literature, kolhapur , hindi इंटरनेटवर सध्या वेब साहित्य, माहितीचे भांडार उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याची पिढी दिवसेंदिवस गुगलजीवी बनत आहे. इंटरनेटवरील या माहितीचे रूपांतर ज्ञानात करता आले पाहिजे. अशा स्थितीत हिंदी वेब साहित्य पुस्तकामुळे वाचकांना ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मिळाला आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागामध्ये पुस्तक प्रकाशनहिंदी वेब साहित्य हा वाचकांना ज्ञानाकडे घेऊन जाणारा मार्ग : अर्जुन चव्हाण

कोल्हापूर : इंटरनेटवर सध्या वेब साहित्य, माहितीचे भांडार उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याची पिढी दिवसेंदिवस गुगलजीवी बनत आहे. इंटरनेटवरील या माहितीचे रूपांतर ज्ञानात करता आले पाहिजे. अशा स्थितीत हिंदी वेब साहित्य पुस्तकामुळे वाचकांना ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मिळाला आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी केले.विद्यापीठाच्या हिंदी विभागामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित आणि करवीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी संपादित केलेल्या ह्यहिंदी वेब साहित्यह्ण पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शनिवारी ते बोलत होते.

राष्ट्रभाषा हिंदीचे महत्त्व, हिंदीच्या विकासासाठी महात्मा गांधी यांनी केलेले प्रयत्न, सध्याची हिंदीची स्थिती व सध्याच्या काळात वेब साहित्याचे वाढते महत्त्व, आदींबाबत प्रा. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणेचे कोल्हापूर विभागाचे प्रमुख डॉ. नारायण केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे, आनंदा आगम, भाग्यश्री पाटील, आदी उपस्थित होते. प्रा. संजय चोपडे, डॉ. चंदा सोनकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय सदामते यांनी आभार मानले.पुस्तकाची संक्षिप्त आवृत्तीविश्वास सुतार यांनी हिंदी वेब साहित्य पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती काढल्याचे समाधान आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उदय आणि विकास झाला असल्याचे डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूरhindiहिंदीShivaji Universityशिवाजी विद्यापीठ