शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पुणे महापालिकेचे सहकार्य विसरणार नाही :राहूल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 6:14 PM

Flood Help Zp Kolhapur : एकीकडे आमची गावागावातील ग्रामस्थ महापुरामुळे अडचणीत सापडले होते. अनेकांना घरे सोडावी लागली. पुन्हा गावात येवून स्वच्छतेच्या कामाचे आव्हान त्यांच्यासमोर होते. परंतू पुणे महापालिकेने तातडीने धाव घेवून या कामामध्ये जे सहकार्य केले ते कोल्हापूर जिल्हा परिषद कधी विसरणार नाही असे कृतज्ञतेचे उद्गार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील यांनी काढले.

ठळक मुद्देपुणे महापालिकेचे सहकार्य विसरणार नाही :राहूल पाटीलस्वच्छता कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेतर्फे सत्कार

कोल्हापूर : एकीकडे आमची गावागावातील ग्रामस्थ महापुरामुळे अडचणीत सापडले होते. अनेकांना घरे सोडावी लागली. पुन्हा गावात येवून स्वच्छतेच्या कामाचे आव्हान त्यांच्यासमोर होते. परंतू पुणे महापालिकेने तातडीने धाव घेवून या कामामध्ये जे सहकार्य केले ते कोल्हापूरजिल्हा परिषद कधी विसरणार नाही असे कृतज्ञतेचे उद्गार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील यांनी काढले.पुरानंतर महापालिकेने ६० कर्मचारी पाठवून करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील ११ गावांमध्ये स्वच्छता केली. याबद्दल त्यांना आभार पत्र देवून गुरूवारी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते.

जिल्हयातील पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेसाठी पुणे येथून जिल्हयामध्ये दाखल झालेले पथकाने शिये, चंदुर, इंगळी, शिरटी, हासुर, नांदणी, कवठेगुलंद, हेरवाड, खिद्रापूर, अकिवाट, बस्तवाड, तालुका शिरोळ या ११ गावांमध्ये स्वच्छतेचे चांगले काम केले. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांचेही यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.पुणे महानगर पालिका स्वच्छता पथकाचे आरोग्य निरिक्षक राजेश रासकर म्हणाले, यांनी पूरग्रस्त गावांमध्ये स्वछतेचे काम करत असताना, अनेक अडचणी आल्या पण तालुका आणि जिल्हा स्तरावरील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी यांनी मोठे सहकार्य केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण प्रियदर्शिनी मोरे, अरूण जाधव यांच्यासारखे अधिकारीही आमच्यासोबत कामात सहभागी झाल्याने आमचा उत्साह वाढला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम उपस्थित होते. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर