शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
2
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
3
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : येवल्यातील गावात भुजबळांना मतदान केंद्रावर जाताना अडवले; शाब्दीक चकमक
4
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
6
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
7
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
8
जीवघेणं रॅगिंग! सीनियर्सनी अनेक तास उभं राहण्याची दिली शिक्षा; विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
9
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
10
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
11
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
12
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
13
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
14
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
15
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
16
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
17
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
18
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
19
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
20
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'

धार्मिक तेढ वाढविणाऱ्या सरकारला खाली खेचा

By admin | Published: November 08, 2016 1:13 AM

चंद्रकांत यादव : कम्युनिस्ट क्रांती शतकमहोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : सध्याचे सरकार धार्मिक, जातीय व भावनिक स्तरांवर तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. १९१७ मध्ये रशियात झार राजाची जुल्मी सत्ता उधळवून लावण्याची क्रांती कम्युनिस्टांनी केली. तीच वेळ भारतात आली असून सरकारला खाली खेचा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते चंद्रकांत यादव यांनी केले. रशियात ७ नाव्हेंबर १९१७ ला झालेल्या बोल्शेविक क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशान या पक्षांच्यावतीने मिरजकर तिकटी येथील हुतात्मा क्रांती चौकात शतक महोत्सवी कार्यक्रमाचा सोमवारी प्रारंभ करण्यात आला. यानिमित्ताने वर्षभर फिल्म फेस्टिव्हल, व्याख्यान, आदींच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. पंचवार्षिक योजना रशियातून आयात केल्याचे सांगत चंद्रकांत यादव म्हणाले, सरकार सगळे उद्योग नफ्यावर आधारित चालवित आहे. जोपर्यंत गरजेवर आधारित व्यवसाय निर्माण होणार नाहीत, तोपर्यंत सामान्य माणसांच्या जीवनात चांगले दिवस येणार नाहीत. सर्वसामान्य कामगार व शेतकरी रस्त्यावर आल्याने काय घडू शकते, हे कम्युनिस्ट क्रांतीने जगासमोर दाखवून दिल्याचे सांगत नामदेव गावडे म्हणाले, १९१७ मध्ये रशियात झार राजाची जुल्मी राजवट शेतकरी व कामगारांनीच उधळून लावली. त्याप्रमाणे आता भारतात उठाव करावा लागणार आहे. सतीशकुमार कांबळे यांनी स्वागत केले. संभाजी जगदाळे, अनिल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रशियन क्रांती संदर्भातील चित्रफीतही दाखविण्यात आली. यावेळी बाबूराव कदम, बी. एस. बर्गे, गिरीष फोंडे, मीना चव्हाण, रमेश वडणगेकर, प्रशांत आंबी, आदी मान्यवर उपस्थित होते. रशिया येथील बोल्शेविक क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाव्या पक्षांच्यावतीने सोमवारी मिरजकर तिकटी येथील हुतात्मा चौकात आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत यादव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव कदम, नामदेव गावडे, संभाजी जगदाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.