शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
2
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
3
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
4
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
5
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
6
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
7
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
8
Rishabh Pant vs Liton Das:"भावा मला का मारतोस.." अन् लिटन दासवर भडकला पंत (VIDEO)
9
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
10
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
11
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
12
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
13
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...
14
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
15
पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!
16
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
17
Bajaj Housing Finance Ltd: लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव
18
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
19
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार!
20
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

Kolhapur: राधानगरी-खिंडी व्हरवडे घाट मार्ग उद्यापासून बंद, वाहतूक मार्गातील बदल..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 6:34 PM

दहा दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार

गौरव सांगावकरराधानगरी : कोल्हापूरराधानगरी मार्गांवरील गैबी घाट येथील (करंफेन धबधबा) येथील मोरी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार असल्याने या मार्गांवरील वाहतूक वळवून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. दहा दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. कोल्हापूरहून येणारी वाहने खिंडी व्हरवडे येथून गुडाळ तारळे मार्गे राधानगरीकडे वळवण्यात आली आहेत. तर कोकणातून येणारी अवजड वाहने राधानगरी बस स्थानकनजीक इंडॉल कॉर्नर येथून पिरळ - तारळे, शिरगांव मार्गे कोल्हापूरकडे वळवण्यात आली आहेत.वाहतूक मार्गातील हा बदल उद्या, शुक्रवार दि. २३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत राहील. बदल केलेल्या मार्गांवर जागो जागी दिशादर्शक फलक लावण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याची सर्व वाहन धारकांनी नोंद घ्यावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी