शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

लक्ष्मीपुरीत लॉजवरील तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:39 AM

crimenews, police, kolhapurnews कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरीतील एका लॉजवर सुरू असणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत जुगार खेळणाऱ्यांसह लॉजमालक, व्यवस्थापक अशा एकूण अकरा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. छाप्यात पोलिसांनी १८ हजारांच्या रोकडीसह एकूण ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देलक्ष्मीपुरीत लॉजवरील तीनपानी जुगार अड्ड्यावर छापाअकरा जणांवर गुन्हा : रोकडीसह ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरीतील एका लॉजवर सुरू असणाऱ्या तीनपानी जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत जुगार खेळणाऱ्यांसह लॉजमालक, व्यवस्थापक अशा एकूण अकरा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. छाप्यात पोलिसांनी १८ हजारांच्या रोकडीसह एकूण ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे : मुझफ्फर साहेबजी मुल्ला (वय ३२, रा. गोकुळ शिरगाव), विनायक जयसिंग खाडे (३४), मिलिंद अनिल मुदगल (२८), प्रकाश महादेव जाधव (३६), फारुख अल्लाबक्ष मोमीन (३८), अमर कांबळे (पाचजण रा. यादवनगर), नियाज सय्यदअली काझी (३५, रा. शाहू मैदान परिसर), संजय भीमराव पोवार (३७, रा. शास्त्रीनगर), प्रमोद अशोक जगताप (४५, रा. मंगळवार पेठ), लॉज व्यवस्थापक विशाल आनंदा जाधव (२८, रा. हातकणंगले), लॉजमालक पराग प्रतिनाथ डुणुंग (रा. लक्ष्मीपुरी) अशी आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती, लक्ष्मीपुरीतील प्रफुल्ल लॉजमध्ये तीनपानी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लॉजवर छापा टाकला. या ठिकाणी संशयित जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख १८ हजार ६६० रुपयांसह सहा मोबाईल संच असा एकूण ४८ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जुगार खेळणाऱ्यांना एकत्र आणणारा संशयित अमर कांबळेसह लॉजमालक आणि व्यवस्थापकावरही पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल नामदेव पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर