फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अवघ्या बारा तासांत पंचगंगा नदी पात्राबाहेरून वाहू लागली. पंचगंगा नदीघाटावरील सर्व मंदिरे पाण्याखाली जाऊन पाणी वेगाने रस्त्याकडे झेपावले. (छाया : नसीर अत्तार)
१७०६२०२१-कोल- कोल्हापूर रेन ०२, ०३
फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीने पंचगंगेला पूर आल्यावर घाटावरून लगेच पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सुळका मारत पोहण्याचा आनंद लुटला.
(छाया : नसीर अत्तार)
१७०६२०२१-कोल- कोल्हापूर रेन ०४
फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा पात्राबाहेर पडल्यानंतर असे विशाल रूप धारण केले. एकाच वेळी सुखावणारे आणि धडकी भरवणारे हे चित्र डोळ्यांत सामावण्यासाठी लोक लगेच गर्दी करत होते. (छाया : नसीर अत्तार)
१७०६२०२१-कोल- कोल्हापूर रेन ०५
फोटो ओळ : पंचगंगा नदीचे अवखळ रूप कायमच सुखावणारे असते. गुरुवारी नदी दुथडी भरून वाहू लागल्यानंतर पंचगंगा घाटावरील मंदिराच्या सुळक्यावरून असा सूर मारून पोहणाऱ्याने धाडसाची प्रचीती दाखवून दिली. (छाया : नसीर अत्तार)