शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
2
"पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
3
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
4
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
5
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
6
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
7
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
8
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
9
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
10
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
11
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
12
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
13
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
14
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
15
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
16
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
17
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
18
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
19
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
20
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

पावसाने १६ गावे टँकरमुक्त

By admin | Published: September 19, 2015 11:55 PM

नागरिकांना दिलासा : १६ टँकर घटले; ५० टँकर सुरु

सांगली : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे ६१ पैकी सोळा गावे टँकरमुक्त झाली आहेत. त्याचबरोबर टँकरची संख्याही ६१ वरुन आता ५० वर आली आहे. आॅगस्ट महिना पूर्णपणे पावसाविना गेल्याने सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली होती. हळूहळू ही संख्या ६१ वर पोहोचली होती. गेल्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषत: कवठेमहांकाळ, जत व खानापूर या दुष्काळी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने या तालुक्यातील टँकरची संख्या कमी झाली आहे. अनेक तलावांमध्ये पाणी आल्याने पाणी पातळी वाढल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न काहीअंशी मिटला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या ६६ वर पोहोचली होती, आता गेल्या दोन दिवसात टँकरची संख्या कमी होऊन ५० झाली आहे. आठ दिवसांपूर्वी टँकरने १ लाख ६० हजार लोकसंख्येला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता आता यामधील सुमारे तीस हजार लोकसंख्या आता कमी झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ३७ विहिरी व ५१ बोअरही अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)