शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पावसाची विश्रांती : अवघ्या चार तालुक्यात तुरळक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 5:49 PM

दिवसभरात जिल्ह्यात केवळ 9.19 मि.मी इतका पाऊस झाल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2164.60 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.77 मिमी इतकी नोंद झाली.

ठळक मुद्देपावसाची विश्रांती : अवघ्या चार तालुक्यात तुरळक पाऊसराधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : दिवसभरात जिल्ह्यात केवळ 9.19 मि.मी इतका पाऊस झाल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2164.60 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.77 मिमी इतकी नोंद झाली.तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-हातकणंगले - 0.13 मिमी एकूण 768.04,गगनबावडा - 8 मिमी एकूण 5193.50,भुदरगड 0.40 मिमी एकूण 2311.20चंदगड 0.67 मिमी एकूण 2679.17 राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्गराधानगरी विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 13.10 फूट असून, एकूण 1 बंधारा पाण्याखाली आहे.

राधानगरी धरणात आज अखेर 7.90 टीएमसी पाणीसाठा आहे. तुळशी मोठा प्रकल्प, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी असा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 121.26 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 100.50 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा

  • तुळशी 3.47 टीएमसी,
  • वारणा 32.46 टीएमसी,
  • दूधगंगा 24.44 टीएमसी,
  • कासारी 2.77 टीएमसी,
  • कडवी 2.52 टीएमसी,
  • कुंभी 2.54 टीएमसी,
  • पाटगाव 3.68 टीएमसी,
  • चिकोत्रा 1.51,
  • चित्री 1.87 टीएमसी,
  • जंगमहट्टी 1.22 टीएमसी,
  • घटप्रभा 1.56 टीएमसी,
  • जांबरे 0.82 टीएमसी,
  • कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी 

बंधाऱ्यांची पाणी पातळी 

  • राजाराम 13.10 फूट,
  • सुर्वे 16.2 फूट, रुई 42 फूट,
  • इचलकरंजी 39 फूट,
  • तेरवाड 37.9 फूट,
  • शिरोळ 30 फूट,
  • नृसिंहवाडी 26.9 फूट,
  • राजापूर 16.9 फूट 
  • सांगली 9 फूट
  • अंकली 6.11 फूट 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर