शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

राजाराम कारखाना निवडणूक: सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर, महादेवराव महाडिकांनी नावे घोषित करताच समर्थकांचा जल्लोष

By विश्वास पाटील | Published: April 12, 2023 2:41 PM

महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उमेदवारांची नावे घोषित करताच उपस्थित समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी बोलताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. गेली अठ्ठावीस वर्षे कारखाना ज्या विश्वासाने सभासदांनी आमच्या हाती सोपवला, त्याच विश्वासाने यंदाही कारखान्याचे सुज्ञ सभासद आम्हाला सेवेची संधी देतील. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी राजाराम कारखाना त्यांना बळकावता येणार नाही. असे उद्गार महाडिक यांनी काढले. सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते अमल महाडिक यांनी बोलताना सर्वसमावेशक उमेदवारांचे तगडे पॅनेल आम्ही जाहीर केले असून, विजयाच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकरी सभासद आमच्या पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानले तसेच सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

उमेदवारांची नावे अशी

उत्पादक गट क्रमांक १ 1) विजय वसंत भोसले 2) संजय बाळगोंडा मगदूम 

उत्पादक गट क्रमांक २ 1) शिवाजी रामा पाटील 2) सर्जेराव बाबुराव भंडारे 3) अमल महादेवराव महाडिक 

उत्पादक गट क्रमांक ३ 1) विलास यशवंत जाधव 2) डॉ.मारुती भाऊसो किडगावकर3) सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)

 उत्पादक गट क्रमांक ४ 1) तानाजी कृष्णात पाटील.2) दिलीपराव भगवान पाटील 3)मीनाक्षी भास्कर पाटील

 उत्पादक गट क्रमांक ५1)दिलीप यशवंत उलपे2)नारायण बाळकृष्ण चव्हाण 

उत्पादक गट क्रमांक ६ 1) गोविंद दादू चौगले 2) विश्वास सदाशिव बिडकर

महिला राखीव गटातून 1) कल्पना भगवानराव पाटील2)वैष्णवी राजेश नाईक

 इतर मागास प्रतिनिधी गटातून 1)संतोष बाबुराव पाटील

 अनुसूचित जाती जमाती गटातून 1) नंदकुमार बाबुराव भोपळे

 भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून1) सुरेश देवाप्पा तानगे 

संस्था गटातून1) महादेवराव रामचंद्र महाडिक 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकElectionनिवडणूक