फोटो (२००४२०२१-कोल-राकेश बगाडे (पीएचडी)
प्रकाश माळी यांची निवड
कोल्हापूर : सरनोबतवाडी येथील शिक्षक प्रा. प्रकाश रामचंद्र माळी यांची महात्मा फुले ब्रिगेडच्या शिक्षक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांनी निवडीचे पत्र दिले. या निवडीनंतर प्रा. माळी यांनी आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. यावेळी प्राचार्य के. डी. पाटील, उपप्राचार्या निर्मला केसरकर, ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन माळी, करवीर तालुका अध्यक्ष सिध्दू माळी, गजानन पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो (२००४२०२१-कोल-प्रकाश माळी (शिक्षक)
सेट परीक्षेत मानसिंग धनवडे उत्तीर्ण
कोल्हापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या राज्य पात्रता (सेट) परीक्षेत मानसिंग भूपाल धनवडे (ई. पी. स्कूल कंपाऊंड कोल्हापूर) मराठी विषयातून उत्तीर्ण झाले. सध्या ते आयर्विन ख्रिश्चन मराठी माध्यम प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना कोल्हापूर चर्च कौन्सिल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (२००४२०२१-कोल-मानसिंग धनवडे (सेट)
सेट परीक्षेत संदीप माळी उत्तीर्ण
कोल्हापूर : कोतोली (ता. शाहूवाडी ) येथील संदीप हरिबा माळी यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या राज्य पात्रता (सेट )परीक्षेत इतिहास विषयातून यश मिळविले. त्यांना अरुण बंडगर, पोपट माळी, शिवाजी माळी, स्नेहल माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (२००४२०२१-कोल-संदिप माळी (सेट)
===Photopath===
200421\20kol_2_20042021_5.jpg~200421\20kol_3_20042021_5.jpg~200421\20kol_4_20042021_5.jpg
===Caption===
फोटो (२००४२०२१-कोल-राकेश बगाडे (पीएचडी)फोटो (२००४२०२१-कोल-मानसिंग धनवडे (सेट)फोटो (२००४२०२१-कोल-संदिप माळी (सेट)~फोटो (२००४२०२१-कोल-राकेश बगाडे (पीएचडी)फोटो (२००४२०२१-कोल-मानसिंग धनवडे (सेट)फोटो (२००४२०२१-कोल-संदिप माळी (सेट)~फोटो (२००४२०२१-कोल-राकेश बगाडे (पीएचडी)फोटो (२००४२०२१-कोल-मानसिंग धनवडे (सेट)फोटो (२००४२०२१-कोल-संदिप माळी (सेट)