शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

दलित-मुस्लिम संघटनेची रॅली

By admin | Published: September 20, 2014 12:10 AM

बचाव बचाव-संविधान बचाव : मोटारसायकल रॅलीस प्रतिसाद

शिरोळ : दलित-मुस्लिम ऐक्याचा विजय असो, बचाव बचाव - संविधान बचाव, अशा घोषणा देत दलित-मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज, गुरुवारी कुरुंदवाड ते जयसिंगपूर अशी मोटारसायकल रॅली काढली. कुरुंदवाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ झाला. तीनशेहून अधिक मोटारसायकलवरून सुमारे सातशेहून अधिक दलित-मुस्लिम कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.रॅलीचे नेतृत्व दलित-मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेख, दलितमित्र अशोकराव माने, संघर्ष समितीचे रमेश शिंदे, विजय खातेदार, सुनील इनामदार, मुस्लिम ओबीसी संघटनेचे एम. एस. गवंडी, सुनील शेळके, अस्लम मुल्ला, फिरोज अत्तार, संतोष कांबळे, आदींनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या सामाजिक न्यायाचे हक्क, दलित-मुस्लिम यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, सामाजिक समता, बंधुत्व यांचे प्रबोधन व प्रसार करण्यासाठी ही मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर रॅलीची सांगता झाली. (प्रतिनिधी)