शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

शेतकऱ्याच्या पोराची गरुडभरारी, कोल्हापुरातील पन्हाळ्याच्या रणजितची इस्त्रोमध्ये झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 1:04 PM

तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांमधून झाली निवड. इडब्ल्यूएस प्रवर्गातून पाचवी रँक मिळाली

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी गावातून रणजित खोत याने बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)च्या यू.आर. राव सॅटेलाइट सेंटरपर्यंत भरारी घेतली आहे. तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांमधून निवड झालेला रणजित शेतकरी कुटुंबातील आहे.पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी येथील आनंदा खोत या शेतकऱ्याचा मुलगा रणजितने २०२२ मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मार्फत घेण्यात आलेल्या टेक्निशियन बी या पदासाठी परीक्षा दिली होती. या परीक्षेत रणजितला इडब्ल्यूएस प्रवर्गातून पाचवी रँक मिळाली आहे. त्याची बंगळुरू येथील यू.आर. राव सॅटेलाइट सेंटरमध्ये टेक्निशियन म्हणून नियुक्ती झाली आहे. या पदांसाठी रणजितने जानेवारीत ऑनलाइन अर्ज केला होता. निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत २२ ऑक्टोबर रोजी झाली.रणजितचे आईवडील खोतवाडीत शेती करतात. त्याचा एक भाऊ कोल्हापुरात खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याने कोल्हापुरात आयटीआयमध्ये शिक्षण घेतले. काही काळ तेथे नोकरी केल्यानंतर त्याने कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधून इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनची पदविका घेतली. त्याने आजरा येथील आयटीआयमध्ये २०१७ पासून नोकरी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरisroइस्रो