शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

‘गोकुळ’चा गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात 

By राजाराम लोंढे | Published: June 30, 2023 10:51 PM

आजपासून अंमलबजावंणी : विक्री दरही कमी होणार 

कोल्हापूर : काेल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ)गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, शनिवारपासून त्याची अंमलबजावणी होणार असून आता ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफ चा दर ३७ वरुन ३५ रुपये होणार आहे. 

गेल्या सहा महिन्यात दूधाचे उत्पादन आणि मागणी यामध्ये तफावत राहिल्याने दूध दर तेजीत होती. मात्र, महिन्याभरापासून गाय दूध पावडरच्या दरात मोठी घसरण झाल्याने संघांना आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे खरेदी दर कमी करावेत, अशी मागणी खासगी व सहकारी दूध संघांची होती.

शुक्रवारी कोल्हापूरात एका खासगी दूध डेअरीमध्ये झालेल्या बैठकीत दोन रुपये दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्री दरातही कपात हाेणार असून सोमवार (दि. ३) पासून अंमलबजावणी होणार आहे.