तक्रार निवारण केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना मोबाईल द्या,
प्रत्येक ब्लॉकला स्वतंत्र वीज लाईन्स टाका,
तक्रार निवारण करण्यासाठी उद्योजक व महावितरण अधिकारी यांची समिती स्थापन करून या समितीची दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी बैठक आयोजित करा, अशा मागण्या महावितरणकडे केल्या. या बैठकीला गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, उपाध्यक्ष मोहन पंडितराव, मानद सचिव नितीनचंद्र दळवाई, अजित आजरी, सूरजितसिंग पवार, रणजित पाटील, सुनील शेळके, संचालक शिवाजीराव सुतार, प्रशांत मेहता, अजय कुलकर्णी, महावितरण कागल सर्कलचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, महावितरण गोकुळ शिरगावचे सहायक अभियंता सुहास शिंदे उपस्थित होते.
फोटो
: १६ गोकुळ शिरगाव बैठक
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत उद्योजक व महावितरणचे अधिकारी यांची बैठक झाली.