शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

युवा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदी ऋतुराज क्षीरसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 11:41 AM

कोल्हापूर : शिवसेनेच्या युवा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदी ऋतुराज राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ ...

कोल्हापूर : शिवसेनेच्या युवा सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदी ऋतुराज राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी ही निवड जाहीर केली.सध्या ऋतुराज क्षीरसागर हे कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या युवासेना अध्यक्षपदी कार्यरत असून, गेल्या काही महिन्यांत या दोन्ही लोकसभा मतदारसंघात त्यांनी युवा सैनिकांची मोट बांधली आहे. ऋतुराज हे गेली बारा वर्षे युवासेना, नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून ते युवकांचे नेतृत्व करत आहेत.विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, डोनेशन विरोधी मोर्चा, रोजगारांचे प्रश्न यांसह शाळा महाविद्यालयातील आरोग्य शिबिरे, मैत्री युवा महोत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे