शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

सत्ताधारी संयुक्त आघाडीला ११ जागा

By admin | Published: May 06, 2016 12:42 AM

सहकारी आघाडीला आठ जागा : बी.एस.एन.एल. कर्मचारी पतसंस्था निवडणूक

कोल्हापूर : बी.एस.एन.एल. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दिनकर जाधव यांच्या सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडीने ११ जागांवर वर्चस्व राखत विजय मिळविला. मात्र, या निवडणुकीत दिनकर जाधव यांचा पराभव झाला. त्यांच्या विरोधी असणाऱ्या सहकारी आघाडीच्या आठ जागा निवडून आल्या, तर मातृसेवा परिवर्तन आघाडीला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. गुरुवारी कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंग येथे सकाळी आठ वाजल्यांपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. बी.एस.एन.एल. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या १९ जागांसाठी ही निवडणूक झाली. कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत संस्थेचे १५१० सभासद आहेत. त्यापैकी एकूण एक हजार ३४९ सभासदांंनी मतदानांचा हक्क बजाविला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. ए. ओतारी यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रियेत अमित महाजन, उदय उलपे, नितीन माने यांंचा सहभाग होता. विजयानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. सर्वसाधारण गटात विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मतेसत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : अमृत आप्पासो देसाई (६९२), अमृत दत्तात्रय माने (६७७), रणजित शशिकांत माने (६४७), शिवाजी राजाराम तोरसे (६४२), प्रवीण जयसिंगराव घोरपडे (६३३), सुधाकर रामराव भिसे (५८७).सहकार आघाडी : शिवराम चिदंबर कुलकर्णी (६९५), शंकर दुंडाप्पा मुरगी (६३५), ज्ञानदेव शंकर करपे (६२९), रवींद्र गोपाळ चंदगडकर (६२२), भिकाजी शामराव पाटील (५८८), मदन गणपती खामकर (५८०), सूर्यकांत महिपती कदम (५७९), विनायक शंकर भोसले (५७३).महिला राखीव गटात : सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : गीता सुधाकर पाटील (६४९), विद्या दीपक मंडलिक (५७०). अनुसूचित जाती / जमाती गटात : सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : उत्तम बापू कांबळे (६०४), इतर मागासवर्गीय : सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : सुभाष गुंडोपंत कारेकर (६६७), भटक्या विमुक्त जाती-जमाती : सत्ताधारी संयुक्त सेवा आघाडी : तानाजी भैरू गंधवाले (६३८).