शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

मॅरेथॉन स्पर्धेत सहर्ष चौगले प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:29 AM

कौलव (ता. राधानगरी) येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकरराव पाटील-कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेत आवळी बुद्रुक येथील ...

कौलव (ता. राधानगरी) येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकरराव पाटील-कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेत आवळी बुद्रुक येथील सहर्ष चौगले याने प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत साडेतीनशे स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा अन्य निकाल असा : परशराम भोई (गडहिंग्लज) द्वितीय, शहाजी विकास किरुळकर (अवचितवाडी) तृतीय, उत्तम संभाजी पाटील (वारणा कोडोली) चतुर्थ, भाऊ दिनकर किरुळकर (अवचितवाडी), पुष्पक किरण चौगले (टोप), अंगज चौगले (टोप).

स्पर्धा कौलव ते कसबा तारळेपर्यंत पंधरा किलोमीटर अंतर अशी ठेवण्यात आली होती. परिसरातील तरुण मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते.

स्पर्धेची सांगता कसबा तारळे येथे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून विजेत्यांचा तारळे गावामार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन विद्यमान संचालक संजयसिंह पाटील, संचालक रवी पाटील, शौकत बक्षु, गोरे गुरुजी, श्याम पोवार उपस्थित होते.