शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तुंची 9 ते 11 नोव्हेंबर 'जि.प.'त विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 5:17 PM

Diwali, zp, Divyang, kolhapur कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तुंची जिल्हा परिषदेच्या आवारात 9 ते 11 नोव्हेंबर प्रदर्शन व विक्री  होणार आहे. या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.

ठळक मुद्देदिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तुंची 9 ते 11 नोव्हेंबर 'जि.प.'त विक्रीवस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्या-मित्तल यांनी केले आवाहन

कोल्हापूर  : जिल्हा परिषदेच्यादिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तुंची जिल्हा परिषदेच्या आवारात 9 ते 11 नोव्हेंबर प्रदर्शन व विक्री  होणार आहे. या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पणत्या, मेणपणत्या, आकाश कंदील, भेटवस्तू तयार केल्या आहेत. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री 9 ते 11 नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत होणार आहे. या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असे मित्तल म्हणाले.जिल्ह्यातील एकूण 23 दिव्यांग शाळांपैकी 7 कार्यशाळा आहेत असे सांगून जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे म्हणाले, कार्यशाळेतील 18 वर्षापुढील विद्यार्थी विविध वस्तू तयार करतात. कार्यालयीन फाईल, राख्या, दिवाळीचे साहित्य बनवत असतात. दिवाळीसाठी यावर्षी आकर्षक आकाशदिवे, नक्षीदार पणत्या, उटणं, भेटवस्तू या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. याचे प्रदर्शन व विक्री जिल्हा परिषदेच्या आवारात 9 ते 11 नोव्हेंबर या तीन दिवसात करण्यात येणार आहे. या वस्तू नक्की विकत घ्या आणि त्यांच्या कलेला दाद द्या, असेही श्री. घाटे म्हणाले.

टॅग्स :Diwaliदिवाळीzpजिल्हा परिषदDivyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर