शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी समरजित घाटगे बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 6:18 PM

farmar, BJP, Samarjit Singh Ghatge, kolhapur चोहोबाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. सरकारने जाहीर केलेली मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. शाहू जनक घराणे जनपंचायतअंतर्गत शिवार संवाद दौऱ्याची सुरुवात करवीर तालुक्यातील चिंचवाड येथून झाली.

ठळक मुद्देजनपंचायतअंतर्गत शिवार दौरा सुरू शेतकऱ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

कोल्हापूर : चोहोबाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. सरकारने जाहीर केलेली मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. शाहू जनक घराणे जनपंचायतअंतर्गत शिवार संवाद दौऱ्याची सुरुवात करवीर तालुक्यातील चिंचवाड येथून झाली.घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीन आठवड्यांचा शाहू जनक घराणे जनपंचायत जिल्हा दौऱ्याची घोषणा केली आहे. पहिल्याच दौऱ्यात घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना मदतीविषयी आश्वस्त केले. शाहू महाराजांचे वंशज बांधावर येत असल्याने ग्रामीण जनतेमध्येही कुतुहल होते. स्वत: घाटगे यांनी शेतकऱ्यांना जवळ घेत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. सजवलेली बैलगाडी स्वत: चालवत घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.घाटगे म्हणाले, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांचे अनुदान थकले आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा, नुसत्या घोषणा करू नयेत. यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे, तुकाराम बोडके, रंगराव तोरसस्कर, संघर्ष कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूर