बाचणी येथे राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने केलेल्या कर्जपुरवठ्यामुळे दुग्धव्यवसायात यशस्वी झालेल्या नेताजी कांबळे या दलित समाजातील भूमिहीन पशुपालकाच्या गोठ्यास दिलेल्या भेटी वेळी ते बोलत होते.
यावेळी शाहूचे माजी संचालक आर. के. पाटील, रमेश पाटील, अनिल जोशी, बाजीराव पाटील, निवृत्ती पाटील, भगवान डांगे, आनंदा ब. पाटील, मेहबूब शानेदिवाण, अजित पाटील, मधुकर खामकर, आदी उपस्थित होते.
स्वागत उत्तम पाटील यांनी केले आभार शाखा व्यवस्थापक अजित घोडके यांनी मानले.
छायाचित्र - बाचणी, ता. कागल येथील घरगडी ते २५ लाखांच्या पशुधनाचा मालक असलेल्या श्री. नामदेव कांबळे यांनी राजे बँकेच्या कर्जपुरवठ्यामुळे प्रगती झाल्याच्या कृतज्ञतेतून शाहू कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांना पेढा भरवताना पवित्रा कांबळे शेजारी नामदेव कांबळे.