下下下कोपार्डे载载载 - 下下下जिल्ह्यातील载载载 इतर तालुक्यात संजय गांधी निराधार 下下下योजन载载载 समिती अध्यक्ष निवड झाली आहे. 下下下पण载载载 करवीर विधानसभा 下下下निवडणुकी载载载 नंतर 下下下एक载载载 वर्ष झाले तरी संजय गांधी योजना समिती अध्यक्ष निवडीला विद्यमान आमदारांना 下下下वेळ载载载 मिळालेला नसल्याचे चित्र आहे.
संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक 下下下तालुक्याला载载载 एका अध्यक्षासह 下下下आठ载载载 सदस्यीय समितीची निवड 下下下होते.अध्यक्ष载载载 तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी निवडायचा असतो. शिवसेनेचे 下下下आ.载载载 下下下चंद्रदीप载载载 下下下नरके载载载 यांचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर 下下下ही载载载 समिती बरखास्त झाली. याला 下下下एक载载载 वर्षीच्या 下下下काळ载载载 लोटला आहे.
下下下आ.载载载 下下下पी.एन.载载载 पाटील करवीर विधानसभा 下下下मतदारसंघाचे载载载 प्रतिनिधित्व 下下下करत载载载 下下下आहेत.载载载 संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदासाठी 下下下लॉबिंग载载载 चालू आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असल्याने समिती सदस्यांच्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांना स्थान द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेने आपली नावे दिली 下下下आहेत.载载载 下下下पण载载载 काँग्रेस कडून कार्यवाही नाही. याचमुळे 下下下ही载载载 अध्यक्ष व समिती रखडली असल्याची सर्वच पक्षाच्या 下下下कार्यकर्त्याकडून载载载 सांगण्यात येत आहे.
।। चौकट ।।
**आ. चंद्रदीप नरकेंच्या काळात हजारो लाभार्थीना लाभ -
-खरी तर ही काँग्रेस पक्ष पुरस्कृत म्हणून ओळखली जाते. पण आ. नरके यांनी आपल्या मतदारसंघात संजय गांधी योजनेतील विधवा, परित्यक्ता,अपंग महिलांना व या योजने अंतर्गत येणाऱ्या श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेतून पाच ते सहा हजार लोकांना आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. पण काँग्रेसच्या आमदांराकडून या योजनेला ठेंगा मिळत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.