शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

सर्जेराव पाटील यांचा सभापती पदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 7:06 PM

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिंबधकांकडे दिला. नेत्यांनी दिलेली वर्षाची मुदत संपल्याने पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्देनेत्यांनी दिलेली वर्षाची मुदत संपल्याने पाटील यांनी राजीनामा समझोत्यानुसार पाच वर्षात पाच सभापती व उपसभापती नेत्यांना घेऊनच राजीनामा!

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिंबधकांकडे दिला. नेत्यांनी दिलेली वर्षाची मुदत संपल्याने पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

बाजार समितीच्या निवडणूकीनंतर राष्टÑवादी-जनसुराज्य, मित्र पक्षांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार पाच वर्षात पाच सभापती व उपसभापती केले जाणार आहेत. पहिल्या वर्षी जनसुराज्य पक्षाचे परशराम खुडे यांना तर दुसºया वर्षी राष्टÑवादी कॉँग्रेसचे सर्जेराव पाटील यांना संधी दिली.

पाटील यांचा वर्षाचा कालावधी १९ सप्टेंबरला संपल्याने गेले पंधरा दिवस सभापती बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या. सभापती पाटील यांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्याकडे राजीनामा सादर केला.

तिसºया वर्षी सभापतीपदाची राष्टÑवादी कॉँग्रेसला संधी मिळणार आहे. त्यामुळे कृष्णात पाटील (कागल) यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. राजीनामा मंजूरीनंतर नवीन निवडीची प्रक्रिया राबवली जाणार असून दिवाळीच्या अगोदरच नवीन सभापती फटाके फोडण्याची शक्यता आहे.

नेत्यांना घेऊनच राजीनामा!आतापर्यंत सभापती एकटेच येऊन राजीनामा देत होते, पण सर्जेराव पाटील यांनी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना घेऊनच राजीनामा दिला. ‘बिद्री’च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते.

बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील यांनी राजीनामा दिला असून आज, बुधवारी मंजूरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविला जाईल.- अरूण काकडे, जिल्हा उपनिबंधक