शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे, सरपंच राहुल शेटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 4:35 PM

मागणीच्या निवेदनाची प्रत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिली आहे

हेरले: सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे यासाठी हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करुन यामागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे पाठवून मागणी करण्यात आली आहे. हेरले गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांनी हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. सदर मागणीच्या निवेदनाची प्रत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिली आहे.ग्रामपंचायत हेरलेने विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळणेसाठी केलेला ठराव पुढील प्रमाणे आहे. मासिक सभा क्र.२ दिनांक २४/०५/२०२३ ठराव क्रमांक ०७ चा करणा पुरता उतारा. विषय नं.७ सरपंच यांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळणे बाबत. ठराव नं. ७ गावातील नागरिकांना शासकीय निमशासकीय शैक्षणिक व इतर काम योजना करत असत त्यांना त्यांचे कागद पत्रांची खरी प्रत करून घ्यावी लागते. खरी प्रत शिवाय कार्यालयीन कामकाज पूर्ण होत नाही. यामुळे नागरिकांना खरी प्रत घेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो व इतरत्र हेलपाटे माराव्या लागतात. सरपंच हे लोकनियुक्त असल्याने त्यांना गाव परिचित असते. त्यामुळे त्यांना खरी प्रत करून देण्याचा अधिकार देण्यात यावा. "विशेष कार्यकारी अधिकारी हे पद मिळावे यासाठी या ठरावाने तशी मागणी करण्यात यावी. या ठरावाचे सूचक अमित आदगोंडा पाटील, अनुमोदक सविता बाळगोंडा पाटील असून सर्वानुमते हा ठराव मंजुर करण्यात आला. या ठरावावर सरपंच राहुल शेटे व ग्रामविकास अधिकारी बी.एस. कांबळे यांच्या सहया आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsarpanchसरपंच