शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

कोल्हापुरात सतेज पाटीलांनी आणल्या ए.सी. बस, महाडिक आणणार इलेक्ट्रिक बस 

By समीर देशपांडे | Published: September 26, 2023 6:53 PM

कोल्हापूर :  शहरात आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आमदार जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांनी  नऊ ए.सी. बस आणल्या तर ...

कोल्हापूर:  शहरात आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आमदार जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांनी  नऊ ए.सी. बस आणल्या तर आता खासदार धनंजय महाडिक हे १०० इलेक्ट्रिक बसेस आता कोल्हापूरमध्ये आणणार आहेत. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनीच ही बाब सांगितली. यावेळी विविध मते व्यक्त करताना त्यांनी शरद पवार हे उर्जावान नेते असल्याचे प्रशंसोद्गारही काढले. महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत असताना त्यांनी आज बोलताना मात्र कोणताही वाद होणार नाही अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले. ते म्हणाले, कोल्हापूरची थेट पाईपलाईन पूर्ण झाली तर आम्ही त्यांचे अभिनंदनच करू. ती कधी पूर्ण होणार आहे हे माहिती नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबाबत केलेल्या विधानाबाबत विचारणा केली असता त्यांनीच खुलासा केल्यानंतर आता तुम्हीही ते कोल्हापूरला आल्यानंतर हा प्रश्न विचारू नये अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील